
PHALTAN CRIME : फलटण तालुक्यात उडाली खळबळ; उसाच्या शेतात आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह, अंधश्रद्धेतून हत्येचा अंदाज
फलटण : न्यूज कट्टा उसाच्या शेतात एका महिलेचा अर्धवट स्थितीतील मृतदेह आढळून आल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मृतदेहाशेजारी उडीद, काळी








