
BARAMATI : बारामतीकरांनी अनुभवला कुस्त्यांचा थरार; युवा नेते जय पवार यांच्या नियोजन आणि नामवंत मल्लांच्या लढतीनं जिंकली बारामतीकरांची मने..!
बारामती : प्रतिनिधी हलगीचा ताल.. बहारदार समालोचन, हजारो कुस्ती शौकिनांचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्त्यांचं मैदान पार पडलं.








