
BIG BREAKING : विधानपरिषद निवडणुकीत कॉँग्रेसचे चार आमदार फुटणार..? कॉँग्रेस आमदारानेच केला गौप्यस्फोट..!
मुंबई : न्यूज कट्टा विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीकडून आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच कॉँग्रेस








