
मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली; राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक