
BIG BREAKING : निंबूत गटातून पार्थ किंवा जय पवार यांना उमेदवारी द्या; सतीशराव काकडे यांची अजितदादांसमोरच मागणी अन नवाब मलिक यांचाही दुजोरा
निंबूत : न्यूज कट्टा अजितदादांनी आजवर बारामती तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. सातत्याने त्यांनी विकासाला महत्व दिल्यामुळे बारामती तालुक्याचा कायापालट झाला आहे. त्यामुळंच विकासाची








