
BIG BREAKING : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार; दोन्ही पक्षांची प्राथमिक चर्चा झाली, प्रशांत जगताप यांची मात्र नाराजी
पुणे : न्यूज कट्टा पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आता प्रत्यक्षात येवू लागल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत प्राथमिक चर्चा केली असून








