
POLITICS : सरकार तर तीन पक्षांचं; मग अजितदादांनाच दोष कशाला..? राष्ट्रवादीच्या किशोर मासाळ यांची खरमरीत पोस्ट
बारामती : न्यूज कट्टा कोणताही विषय आला की सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं जातं. वास्तविक सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे








