
BARAMATI POLITICS : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या बारामतीत राजकीय घडामोडींची शक्यता; राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार..?
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडणार आहेत. बारामतीतही








