
प्रचंड दु:ख; पण दादांची स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द.. त्यामुळंच आता बारामती थांबणार नाही..!
न्यूज कट्टा स्पेशल अजितदादा म्हणजे फक्त एक नेता नव्हते… ते बारामतीच्या विकासाबद्दल प्रचंड आत्मीयता असलेले कृतीशील व्यक्तिमत्व होते. कोणाचंही काम घेऊन दादांकडे गेलं की “होईल”








