
BARAMATI BREAKING : जय पवार बारामतीचे नगराध्यक्ष होणार..? अजितदादांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल स्पष्टच सांगितलं..!
बारामती : न्यूज कट्टा बारामतीचे नगराध्यक्षपद युवा नेते जय पवार यांना संधी मिळेल अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी








