
संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केली भूमिका; कॉँग्रेस सोडताना दु:ख होत असल्याचं सांगत भाजप प्रवेशाची तारीख केली जाहीर
भोर : न्यूज कट्टा भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉँग्रेसपासून दूर होताना दु:ख होत आहे.








