
BIG BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुढील चार दिवसांचे दौरे रद्द, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
पुणे : न्यूज कट्टा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांचे पुढील चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी शरद पवार








