
BARAMATI ACCIDENT : आजीसोबत घरी निघाला अन रिक्षाच्या धडकेनं क्षणात सगळं संपलं; बारामतीत बालकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
बारामती : न्यूज कट्टा आपल्या आजीसोबत घरी जात असताना एका मालवाहतूक रिक्षाने दिलेल्या धडकेत एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना बारामती शहरानजीक असलेल्या








