
BARAMATI BREAKING : बारामतीत बडौदा बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या; कामाचा अतिरिक्त भार आणि वरिष्ठांच्या दबावामुळे उचललं टोकाचं पाऊल
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील बँक ऑफ बडौदाच्या शाखा व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. कामाचा अतिरिक्त भार आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे








