
MALEGAON ELECTION : माळेगाव साखर कारखाना निवडणूक; निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आज कार्यक्षेत्रात अजितदादांच्या सभांचा धडाका
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराला अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आज बुधवार








