
BARAMATI BREAKING : बारामती तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड; नवीन चेहऱ्याला संधी देत अजितदादांचं धक्कातंत्र
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत अध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या.








