
MALEGAON BREAKING : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची शनिवारी निवड; अध्यक्षपद अजितदादांकडेच, उपाध्यक्षपदी संधी कुणाला मिळणार..?
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्षांची निवड शनिवार दि. ५ जुलै रोजी होणार आहे. या कारखान्याचे अध्यक्षपद आपण स्वत:कडेच ठेवणार








