
DOCTOR SUICIDE : आधी लग्नाचं आमिष दाखवलं अन् ऐनवेळी पत्नी गरोदर असल्याचं सांगितलं; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीनं दवाखान्यातच केली आत्महत्या
पुणे : न्यूज कट्टा विवाहविषयक संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं भासवत एका डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले. नंतर आपण विवाहित असून पत्नी गरोदर








