
DAUND BREAKING : पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण; उसाच्या शेतात नेऊन लैंगिक अत्याचार, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत आरोपीला दिला चोप
कुरकुंभ : न्यूज कट्टा एका पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील मळद परिसरात घडला आहे. मुलीच्या ओरडण्याचा आवाज








