
SHOCKING : रात्री कुटुंबियांसोबत जेवण अन् काहीच वेळात स्वत:वर गोळी झाडली; लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर : न्यूज कट्टा लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून








