
BIG NEWS : खासगी वाहनांवर ‘पोलिस’ अथवा ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर पडेल महागात; पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई..!
मुंबई : न्यूज कट्टा आपल्या वाहनांवर ‘पोलिस’ अथवा पोलिस खात्याचं बोधचिन्ह टाकून मिरवण्याचं फॅड अलीकडे वाढलं आहे. यातून अनेक गैरप्रकार घडत असल्याची बाब समोर








