
BARAMATI POLITICS : बारामतीत उद्या रंगणार कुस्त्यांचं मैदान; नामवंत मल्ल लावणार हजेरी, युवा नेते जय पवार यांच्या पुढाकारातून मैदानाचं आयोजन
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून आणि युवा नेते जय पवार यांच्या पुढाकारातून उद्या रविवार दि. २८








