
BIG BREAKING : वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ; निरा नदीपात्रात १४ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू, दक्षता घेण्याचं आवाहन..!
निरा : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यासह धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. वीर धरणाची पाणी








