
PURANDAR BREAKING : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; नीरा येथे विदेशी मद्यासह २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
नीरा : न्यूज कट्टा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नीरा गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये








