
BARAMATI BREAKING : माळेगाव कारखान्याचा अंतिम ऊसदर जाहीर; सभासदांच्या उसाला मिळणार प्रतिटनी ३६३६ रुपये दर..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षी








