
BARAMATI BREAKING : बारामतीत चायनीज मांजा ठरतोय घातक; मांजाने चिरला व्यावसायिकाचा गळा, पोलिसांकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरात चायनीज मांजाची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे. आज सकाळी या चायनीज मांजामुळे एका व्यावसायिकाचा गळा








