
BARAMATI DOCTORS : बारामतीच्या डॉक्टरांचं चाललंय काय..? आधी स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील कनेक्शन, आता शासकीय रुग्णालयाच्या बनावट शिक्क्याचा वापर
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा बारामतीत आज शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ. पांडुरंग गावडे

