
PUNE ZP : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची उद्या निवड; पदासाठी अनेकांची फिल्डिंग, बारामतीतून कुणाला संधी मिळणार..?
पुणे : न्यूज कट्टा पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी उद्या गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी