
BARAMATI COURT : बारामती न्यायालयाच्या विस्तारीकरणाला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’; बारामती नगरपरिषदेने आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला दिली मंजूरी, प्रसाद खारतुडे यांचा पाठपुरावा
बारामती । न्यूज कट्टा बारामती येथील जिल्हा व सत्र न्यालालय इमारतीच्या विस्तारीकरणातील अडथळा दूर झाला आहे. विस्तारीकरणसाठी आवश्यक जमिनीवरील आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावाला आज बारामती

