
CRIME NEWS : प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; पतीचे अनैतिक संबंध आणि सततच्या वादामुळे विवाहितेची आत्महत्या, पतीसह प्रेयसीवर गुन्हा दाखल
पुणे | न्यूज कट्टा प्रेमविवाह करून संसाराची सुरुवात केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उरुळी देवाची परिसरात घडली