
SOMESHWAR ELECTION : सोमेश्वर कारखाना निवडणुकीचं बिगूल वाजलं; उद्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून शेतकरी मेळावा
बारामती | न्यूज कट्टा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी
