
JAY PAWAR : अन् युवा नेते जय पवार यांनाही आवरला नाही ट्रॅक्टर चालवण्याचा मोह; बालचमू आणि कार्यकर्त्यांसह स्वत: ट्रॅक्टर चालवत केलं जलपूजन..!
बारामती : न्यूज कट्टा मागील काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये गांवभेट दौरा करत आहेत.








