
BIG BREAKING : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा; अजितदादांचे दोनही उमेदवार विजयी, कॉँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा..?
मुंबई : न्यूज कट्टा विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने झेंडा रोवला आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजेच नऊ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचवेळी








