
विधानपरिषद निवडणुकीत अजितदादांकडून ‘या’ शिलेदारांना मिळणार संधी; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित
मुंबई : प्रतिनिधी १२ जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेसाठी राजेश विटेकर
