
BARAMATI DEVELOPMENT : बारामतीतील विकासकामांवर अजितदादांचा ‘वॉच’; म्हणाले, विकासकामांच्या दर्जाबाबत ‘नो कॉम्प्रॉमाइज’
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे भल्या पहाटेच त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध








