
BIG NEWS : बारामतीचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणार; बारामतीच्या विकासाला आणखी गती मिळणार..?
बारामती : न्यूज कट्टा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणांतर्गत बारामती तालुक्याचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला असून








