
BIG NEWS : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; अक्कलकोट पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल
अक्कलकोट : न्यूज कट्टा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकत त्यांना मारहाणीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून संताप








