
BARAMATI CRIME : दुकानासमोरून ये-जा करण्यावरून वाद; बारामतीत चक्क वकिलानं व्यावसायिकाच्या छातीवर कात्रीनं केला वार
बारामती : न्यूज कट्टा दुकानासमोर ठेवलेल्या साहित्यामुळे ये-जा करण्यासाठी अडथळा होत असल्याचं सांगण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाला एका वकिलानं मारहाण केल्याची घटना बारामती शहरातील मारवाड पेठेत घडली








