
BIG NEWS : अजितदादांच्या निर्णयाला सुप्रियाताईंनी जाहीरपणे दिला पाठिंबा; म्हणाल्या, या क्षेत्रात राजकारण आणणार नाही..!
भवानीनगर : न्यूज कट्टा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करतानाच कारखान्याची धुरा पुढील पाच वर्षांसाठी पृथ्वीराज जाचक यांच्याकडे देण्याचा








