
BIG NEWS : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बारामतीत जनता दरबार; राष्ट्रवादी भवनात नागरीक व कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी..!
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार








