
शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत तीन महिन्यांच्या आत निर्णय : अजितदादांकडून विधानसभेत मोठी घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही



