
BIG BREAKING : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्य शासनाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात, ‘या’ तारखेपर्यंतचं कर्ज होणार माफ
मुंबई : न्यूज कट्टा राज्य शासनाने शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगानं प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून सहकार विभागाकडून शेतकऱ्यांच्या








